Kon Honar Crorepati S2 | करोडपतीच्या खेळात नवा ट्विस्ट - यजुवेंद्र देणार विविध बोलीभाषेत उत्तर | Sony Marathi

2021-08-21 7

सोनी मराठीवरील कोण होणार करोडपती या कार्यक्रमात या आठवड्याच्या कर्मवीर विशेष भागात कर्मवीर यजुवेंद्र महाजन यांनी हजेरी लावली आहे. त्यांनी महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या भागात मराठी भाषा कशी आणि कोणत्या लहेजात बोलली जाते, त्याचा एक उत्तम नमुना सादर केला आहे. बघूया त्याची खास झलक. Reporter :Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale